अमृता फडणवीसांनी दिल्या होळीच्या काव्यमय शुभेच्छा! म्हणाल्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2021
Total Views | 159

Amruta Fadanvis _1 &



मुंबई : अमृता फडणवीस या आपल्या गाण्यासाठी व राजकीय वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. होळीनिमित त्यांनी सर्वांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत सहकुटूंब फोटोही सोशल मीडिया साईट्सवर शेअर केल्या आहेत.
आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात,

"दिया मुझे जो तूने है ,
वो कम लगे जरा जरा !
बेरंग-सी इस राह में ,
कुछ रंग भरे जरा जरा !
अतरंगी नहीं तो ना सही ,
सतरंगी बने जरा जरा !"





@@AUTHORINFO_V1@@
जरुर वाचा