आता संपूर्ण समर्थ साहित्य एकाच ठिकाणी!

    26-Nov-2021
Total Views | 236

Samarth _1  H x
मुंबई : समर्थ रामदासस्वामींवर प्रकाशित साहित्य एकाच ठिकाणी वाचणे शक्य व्हावे यासाठी सुमंगल प्रकाशनातर्फे 'समग्र समर्थ साहित्य' हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहे. पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या वाचकांच्या पसंतीनंतर आता प्रकाशकांनी सुधारित दुसरी आवृत्तीही वाचकांच्या भेटीला आणली आहे. सुधारित आवृत्ती असलेल्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, ग्रंथाच्या शेवटी सामाविष्ट करण्यात आलेल्या परिशिष्टांमध्ये ग्रंथातील ओव्या, अकारानुक्रमे देण्यात आल्याची माहिती, संपादक प्रकाशक जयराज साळगावकर यांनी दिली.
 

ते म्हणाले, "रामदासस्वामींच्या साहित्याचे अभ्यासक-संशोधक यांच्यासाठी ही सुधारित आवृत्ती उपयुक्त ठरेल. १९९९पासून नागपूर विद्यापीठाच्या डॉ. मधुकर रामदास जोशी यांनी संशोधन करून या ग्रंथाचे संकलन व संपादन केले आहे. १९९८ मध्ये प्रकाशित झालेला हा ग्रंथ आता २३ वर्षांनंतर 'कालनिर्णय'च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नुकताच पुर्नप्रकाशित केला आहे."
 
पुस्तकाचे नाव - समग्र समर्थ साहित्य
 
लेखक - डॉ. मधुकर रामदास जोशी
 
प्रकाशक - कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन
 
पृष्ठे - १२७१ (पुठ्ठाबांधणी)
 
मूल्य - २ हजार रुपये









अग्रलेख
जरुर वाचा
जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

जेएनयूत निनादला परिवर्तनाचा शंखनाद; विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अभाविपने रचला इतिहास

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत केंद्रीय पॅनेलच्या सहसचिव पदावर प्रचंड विजय मिळवला. अभाविपचे उमेदवार वैभव मीणा यांनी सहसचिव पदावर विजय मिळवत डाव्या संघटनांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. त्याचबरोबर १६ शाळा आणि विविध संयुक्त केंद्रांमध्ये एकूण ४२ पैकी २४ समुपदेशक पदांवर विजय मिळवून अभाविपने 'लाल किल्ल्यावर' भगवा फडकवला आणि अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या तथाकथित डाव्या विचारसरणीचा पाडाव केल्याचे दिसून आले. ABVP in JNU Election Result..

मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा

मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी मुंबई पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. दुपारी ३ वाजता चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून हजारो कार्यकर्ते व हिंदू समाज यात सहभागी होतील. याबाबत सविस्तर माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी दिली. VHP ..

'म्हाडा' १५ कोटी कागदपत्रे सार्वजनिक करणार - सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणार कागदपत्रे

म्हाडाचे स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केले जाणार असून 'म्हाडा'च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसात अपलोड केली जाणार आहेत. यामुळे 'म्हाडा'शी संबंधित विविध माहिती व दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे 'म्हाडा' पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121