मुंबई भाजपतर्फे संविधान गौरव दिनाचे आयोजन

मुंबई भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने संपूर्ण मुंबई शहरात भारतीय संविधान गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे

    25-Nov-2021   
Total Views | 94
 
sanvidhan din_1 &nbs
 
 
 
मुंबई : मुंबई भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान गौरव दिनानिमित्त संपूर्ण मुंबई शहरात भारतीय संविधान गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे संपूर्ण मुंबई शहरात भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुंबईच्या अनेक विभागांमध्ये साजरा करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती मोर्चा राष्ट्रीय महामंत्री महंत शंभूनाथ टुंडिया उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुंबई भाजपचे नेते, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, असे मुंबई भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा
हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

हैदराबादमध्ये जंगलतोड करण्यात आलेल्या कांचा गचिबोवलीचे एआय जनरेट फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने अधिकाऱ्याला बजावली नोटीस

Kancha Gachibowli तेलंगणा राज्यातील हैदराबाद विद्यापीठाच्या नजीक असणाऱ्या कांचा गचिबोवली (Kancha Gachibowli) ही ४०० एकर जंगलतोड करण्यात आली. तेलंगणा सरकारने आयटी कंपनी उभारण्यासाठी ही जागा घेतली होती. मात्र त्यांनी जंगलातील झाडे कापून नैसर्गिक हानी केली आहे. यामुळे संबंथित विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन केले होते. कांचा गचिबोवली जंगलात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक करणासाठी फायदेशीर जंगल होते. यालाच देशभरातून विविध माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. याच पद्धतीने आता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121