चारकोप येथे ज्येष्ठ नागरिकांना उपकरणांचे वाटप

खा.गोपाळ शेट्टींसह अनेकांची उपस्थिती

    24-Nov-2021   
Total Views | 73
 
gopla shetty_1  
 
 
 
मुंबई : भारत सरकारतर्फे सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत चारकोप विधानसभा मतदार संघामध्ये वरिष्ठ नागरिकांना जीवनावश्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. बुधवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कांदिवली पश्चिम येथील वैष्णवी हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ८१ वरिष्ठ नागरिकांना जीवनावश्यक उपकरणे हस्तांतरित करण्यात आली.
 
 
वेळी व्यासपीठावर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मनपा उपनेते कमलेश यादव, युनुस खान, डॉ योगेश दुबे, लिनाबेन दहेरकर, प्रियंका मोरे, दिलीप पंडित,बाबा सिंह, निखिल व्यास, उपस्थित होते.
 
 
 

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121