डोनाल्ड ट्रम्प ‘भारत भेट’

    25-Feb-2020
Total Views | 74

trump tour_2  H



मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौऱ्याला सोमवारपासून सुरुवात झाली. त्यांच्यासह या दौऱ्यात पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेअर्ड सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात त्यांनी भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली.


१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले.

trump tour_1  H



२. पारंपरिक पद्धतीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत पार पडले.

trump tour_9  H



३. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे आयोजन

trump tour_6  H



४. डोनाल्ड ट्रम्प यांची सपत्नीक साबरमती आश्रमाला भेट!

trump tour_4  H



५. जगप्रसिद्ध वास्तू ‘ताजमहाल’ला भेट!

trump tour_3  H



६. मेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतील शाळेत लहान मुलांशी संवाद साधला.

trump tour_8  H



७. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली.

trump tour_7  H



८. महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

trump tour_10  



९. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे बैठक झाली.

trump tour_5  H






अग्रलेख
जरुर वाचा
मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

मध्य प्रदेशात हनुमान जयंती मिरवणुकीत जमावाकडून हिंदूंवर दगडफेक, नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

Hanuman Jayanti मध्यप्रदेशातील गुना शहरातील हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात संबंधित पोलिसांनी नऊ जणांना अटक केली होती. यावर अधिकाऱ्यांनी रविवारी १३ एप्रिल २०२५ रोजी माहिती दिली आहे. यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना कर्नलगंज येथे असलेल्या मशि‍दीच्या भोवताली घडली आहे. सायंकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दोन्ही गट एकमेकांसमोर आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ते घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121