'आयटी रिर्टन' भरण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

    30-Dec-2020
Total Views | 124
ITR_1  H x W: 0





नवी दिल्ली : आयकर विवरणासाठीची (आयटीआर रिटर्न) मुदत पुन्हा एकदा वाढवत केंद्र सरकारने करदात्यांना बुधवार, दि. ३० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने ‘आयटीआर रिटर्न’ भरण्याची मुदत दहा दिवस वाढवली आहे. आता करदात्यांना दि. १० जानेवारी, २०२१ पर्यंत ‘आयटीआर रिटर्न’ भरता येईल. दरवर्षी दि. ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे दोन वेळा मुदत वाढवण्यात आली.



अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121