जेष्ठ समाजसेविका ज्योती पाटकर यांचे निधन

    15-Apr-2019
Total Views | 95




डोंबिवली : जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.

 

परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलाच्या प्रश्नासंदर्भात त्या काम पाहत होत्या. महिलांना शिक्षणासाठी जागृत करणण्याचे काम त्यांनी परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून केले. जेष्ठ नागरीकासाठी त्यांनी विरंगुळा केंद्र सुरू केले. डोंबिवली पूर्वेतील रामनगर येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

पाटकर यानी स्वयंसिद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. तर नेत्रदिप बालवाडीचे काम, झोपडपट्टीवासीयांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. डोंबिवली साहित्य सभेच्या सदस्या, राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कार्यकर्त्या म्हणून त्याचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक व राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

डोंबिवली भाजप ज्योती पाटकर मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र Dombivali BJP Jyoti Patkar Free Girls Ashram Virungula Center social worker Jyoti Patkar passed away जेष्ठ समाजसेविका ज्योती पाटकर यांचे निधन डोंबिवली : जेष्ठ समाजसेविका तसेच भाजपच्या माजी कल्याण जिल्हा सरचिटणीस ज्योती पाटकर यांचे सोमवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुक्त बालिका आश्रम विरंगुळा केंद्र यासाठी त्यांनी सातत्याने काम केले होते. भाजपच्या माजी जिल्हा सरचिटणीस म्हणून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिलाच्या प्रश्नासंदर्भात त्या काम पाहत होत्या. महिलांना शिक्षणासाठी जागृत करणण्याचे काम त्यांनी परिवर्तन महिला संस्थेच्या माध्यमातून केले. जेष्ठ नागरीकासाठी त्यांनी विरंगुळा केंद्र सुरू केले. डोंबिवली पूर्वेतील रामनगर येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटकर यानी स्वयंसिद्ध महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. तर नेत्रदिप बालवाडीचे काम झोपडपट्टीवासीयांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. डोंबिवली साहित्य सभेच्या सदस्या राजकीय क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कार्यकर्त्या म्हणून त्याचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक व राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat
अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121