भारत-पाकिस्तान यांच्यातील १९७१ च्या युद्धात ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने पाकिस्तानातील कराची बंदर बेचिराख केले होते. ‘ऑपरेशन ट्रायडण्ट’ असे या कामगिरीचे नाव होते. ४ डिसेंबरला रोजी ही कामगिरी यशस्वी झाली. या गौरवशाली घटनेची आठवण म्हणून तेव्हापासून दरवर्षी ४ डिसेंबरला 'भारतीय नौदल दिन' अर्थात 'नेव्ही डे' साजरा केला जातो.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/