मुंबईतले डम्पिंग ग्राउंड अंबरनाथमध्ये

    02-Nov-2018
Total Views | 15


 


मुंबई: मुंबईच्या कचऱ्याचा मोठा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता दिसत आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतील डम्पिंग ग्राउंड हे अमबरनाथमध्ये हलवण्यास सांगितले आहे. अंबरनाथमधील करवले गावातील ३० एकर जागा देण्याचे राज्य सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. या जागेवर मुंबईतले नवीन डम्पिंग ग्राउंड तयार करण्यात येणार आहे.

 

गेले काही दिवस मुंबईकरांना डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सतावत होता. यावर मुंबई उच्च न्यायालयाने करवले गावातील ३० एकर जागा पुढच्या ३ महिन्यांच्या आत बीएमसीच्या ताब्यात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानिमित्ताने तरी मुंबईतील डम्पिंग ग्राऊंडच्या आसपास रणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121