WhatsApp Buddies - हुश्श फायनली ओल्ड व्हॉट्सअॅप इस बॅक..

    24-Mar-2017   
Total Views |


(यूजर्सच्या आग्रहामुळे व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचर आणि कॉन्टॅक्ट्स परत आले.. पण  इतके दिवस कॉन्टॅक्ट्स नसताना आपण किती लोकांशी मनापासून कॉन्टॅक्ट ठेवला.. बघूया.. अनाहिता आणि आरोही काय सांगतायेत.. )
 
अनाहिता : yippeeeee फायनली व्हॉट्सअॅप स्टेटस परत आलं आहेत तर... yay...

आरोही : झालं.. तू पण नाच आता श्रावी सारखी... पुन्हा तुम्ही ते हॉरिबल स्टेटस टाकणार, भांडण झालं की स्टेटस, ब्रेकअप झाला की स्टेटस, भेटलात की स्टेटस आणि अगदी झोपा काढणातानाही टाक तू स्टेटस..

अनाहिता : अगं इतकी काय चिडतेस? As if तू स्टेटस टाकणारच नाहीयेस..

आरोही : you know wat.. माझ्यासाठी ना व्हॉट्सअॅप पेक्षा माझं स्टेटस जास्त महत्वाचं आहे. 

अनाहिता : ओ हो.. Full attitude ahan.. 
 
आरोही : अगं त्या पेक्षा ना मला आपले कॉन्टेक्ट्स परत आल्याचा जास्त आनंद झाला आहे. It was soo pathetic you know.. रेग्युलर कॉन्टेक्ट मध्ये नसलेल्या व्यक्तीला मॅसेज पाठवायचा असला की बोंबला.. 
 
अनाहिता : सी.. आता व्हॉट्सअॅप पण म्हणतंय की be in contact.. 
 
आरोही : हो ना.. at least या मुळे कळंलं तरी की आपण कुणा सोबत कॉन्टेक्ट मध्ये नाहीओत..
 
अनाहिता : रिअली मॅन..
 

 
आरोही : रिया चा मॅसेज आलेला मला.. की बघ तुझा कॉन्टेक्टच सापडत नव्हता.. ग्रुप वगैरे मधून शोधून I msged u..
 
अनाहिता : अगं ग्रुप मध्ये चॅट्स आणि टाईमपास होत राहतो, त्यामुळे नाही होत पर्सनल मॅसेजेस..
 
आरोही : हो अगं.. पण कधी कधी ग्रुप पण वैताग देतात.. एका point नंतर व्हॉट्सअॅपच नको वाटतं.. 
 
अनाहिता : I agree..
 
आरोही : I use it limitless.. सो आता इरिटेट होतं.. पण तरी सोडवत नाही.. 
 
अनाहिता : heheheh its like.. having 100 friends, dont want to talk to any body, still online all the time... 
 
आरोही : sooo true... ते आई म्हणते काहीतरी "धरंल तर चावतंय समथिंग.. "
 
अनाहिता : hahahhahaha... 
 
आरोही : अगं हो पण बरं झालं ते कॉन्टेक्ट्स चं फीचर आलं परत.. कटकट गेली..
 
अनाहिता : आता तरी atleast peoper contact ठेवण्याचा प्रयत्न करुयात यार...
 
(कॉन्टेक्ट्स गेले आणि आले.. मात्र काहींना काहीच फरक पडला नाही, तर काहींची चिडचिड झाली... आता मात्र कॉन्टेक्ट्स परत आले आहेत. आता तरी आपण सगळ्यांशी मनापासून आणि चांगला संवाद ठेवण्याचा प्रयत्न करुया.. ) 
 
-निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

अखेर मध्यरात्री वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी! सभागृहात काय काय घडलं?

नवी दिल्ली : (Waqf Amendment Bill Passed in Lok Sabha) केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी यांनी बुधवार दि. २ एप्रिल रोजी बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केले. सभगृहात या विधेयकावर चर्चा करण्यासाठी आठ तासांचा कालावधी देण्यात आला होता. पुढे दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या दीर्घकाळ चर्चेनंतर झालेल्या मतदानामधून अखेरीस वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत पारित करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली. तर, विरोधात २३२ मते पडली आहेत...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121