#Whatsapp Buddies- ओह नो... व्हिडियो कॉल..

    06-Jan-2017
Total Views | 2

सखी आणि समर्थ... नुकतेच कॉलेज मध्ये आलेले.. एक मेकांचे जुनेच मित्र मैत्रीण.. पण आत्ताच "समवन स्पेशल" या कॅटिगिरीत आलेले.. त्यामुळे कधी कधी insecurity ही आलीच.. त्यातून व्हॉट्सऍप ने "व्हिडियो कॉल" ची सुविधा दिली.. म्हणजे झालच आता आपण कधी कुठे आहोत याची सगळी आणि खरी माहिती देणं हे ही आलच.. मात्र या मुळे सखी आणि समर्थची अनेकदा भांडणं ही झाली आहेत...

 
सखी : समर्थ, व्हिडियो कॉल का करतोयस तू? U knw i cnt talk right nw...
 
समर्थ : why cant u? मी बघतोय.. हे रोजचं झालयं.. आजकाल मी कधीही व्हिडियो कॉल केला की तुला जमणार नसतंच.. whats ur prob sakhi?
 
सखी : yes i cant talk!! कारण तू कधीही व्हिडियो कॉल करतोस... माझ्या आजूबाजूला लोक असतात... डॅडा असतो, त्याला कळलेलं चालणार आहे का तुला?
समर्थ : परवा तू अदिती कडे होतीस तेव्हा डॅडा होता का तुझा? तेव्हा काय झालं होतं बोलायला? 😫
 
सखी : तेव्हा नाही बोलले कारण i was with my frndz.. and they dnt knw abt you... So परत १०० प्रश्न विचारले असते मला.... 😰
 
समर्थ : thats what my prob is sakhi... तुला काय त्रास आहे आपल्या बद्दल सांगायला? R u ashemed of me? सांगून टाक ना तुझ्या frndz ना ..
 
सखी : सैमी आपण आत्ताच relationship मध्ये आलो आहोत.. its just 3 months... आपलं clg पण नीट सुरु झालं नाहीये. आत्ताच कसं सांगुन टाकू??
 
समर्थ : yes.. this is the prob.. तुला सांगायचं नाहीये.म्हणूनच व्हिडियो कॉलही नको.. हो नं? R u searching for options sakhi???
 
 

सखी : r u insane? Y would i search options?? When i have you.. 😡 its nt abt options sammy.. y cant u understand? It juz that.. let us take time na..मग सांगूयात...
 
समर्थ : ohhhh... किती वेळ हवाय तुला? आणि तू कुठे आहेस हे मला कळू नये म्हणून तुला व्हिडियो कॉल नकोय.. u r making excuses.. i knw.. so stop it.. 😒
 
सखी : wat?? काय बोलतोयस तू? झालंय काय तुला?
 
समर्थ : तू कुठे आहेस आणि कोणा सोबत आहेस? Juz tell me.. else m gonna make video call again n again...
 
सखी : कर लगेच कर... डॅडा बाजूच्या खोलीत आहे आपल्या डोळ्यांनी बघून घे.. do it right now.. and after that u dare doubt me again....
 
(व्हिडियो कॉल नंतर...)
 
समर्थ : i am sorry sakhi... You were nt picking call yar... म्हणून मला वाटलं की you are with some one that u dnt wanna tell me..
 
सखी : म्हणून तू माझ्यावर संशय घेशील हो नं... Atleast have trust on me.. it hurts... जाऊ देत नंतर बोलूयात.. बाय...
 
समर्थ : i am so sorry sakhi.. so sorry... Plzz forgive me.. plzz.. will never doubt u again.. ऐक ना.... Plzzzz.. so sorry ga...
 
सखी : ttyl..
 
( खरं तर एक मेकांमधलं अंतर कमी करण्यासाठी या व्हिडियो कॉलची निर्मिती झाली होती. पण संशय, doubt, spying, distrust या सगळ्यालाही या व्हिडियो कॉलनं जन्म दिलाय.. तुमच्याही सोबत कधी तरी झालंच असेल ना असं?)
- निहारिका पोळ 



अग्रलेख
जरुर वाचा
हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे

हे वक्फ बोर्ड नाहीतर तर हे 'लँड माफिया', योगी आदित्यनाथ यांचा टोला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फच्या सावळा गोंधळावरून टीका केली आहे. त्यांच्यावर प्रयागराजमध्ये जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. योगींच्या वक्तव्याने लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या वक्फ दुरूस्ती विधेयक, २०२५ च्या आवश्यकतेनुसार समर्थन करण्यात आले, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले की, महाकुंभादरम्यान, वक्फ बोर्ड जमीन त्यांची आहे असे मनमानी कारभार करणारी विधानं करत होत आणि आता मात्र वक्फ बोर्ड हे जमीन लाटण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित होत ..

टिंगल करणारा कलाकार विनोदी कलाकार असुच शकत नाही... कुणाल कामराच्या विरोधात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंनी मांडली भूमिका!

टिंगल करणारा कलाकार विनोदी कलाकार असुच शकत नाही... कुणाल कामराच्या विरोधात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंनी मांडली भूमिका!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121