(११ वीतल्या निधीला नुकताच बाबांनी नवा स्मार्ट फोन घेवून दिला.. सक्त ताकीदही दिली की नंबर जास्त कुणाला द्यायचा नाही..
896203**** : hiiiiii
निधी : .???
896203**** : ur dp is sooooo beautiful
निधी : who are you??
896203****: does it matters?
निधी : just tell me who are you??
896203**** : तुझा एक चाहता...
निधी : काय मूर्खपणा आहे.. गप गुमान सांग कोण बोलतयं?
896203**** : परवा त्या ब्लैक ड्रेसमध्ये ना हॉट दिसत होतीस तू...
निधी : mind your toung mister..
896203**** : आज केस का मोकळे सोडलेस..??? Pony tail suits you more..
निधी (प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत) : प्लीज सांगा ना कोण बोलतयं..????
निधी : go to hell then..
(निधी : तिच्या बेस्ट फ्रेंड नताशाला फोन करते)
नताशा देख ना यार पता नहीं कौन बंदा है बस मैसेज पे मैसेज किये जा रहा है.. बोल रहा है तेरा चाहता हूँ अब बोल रहा है मेरी फोटोज भी हैं क्या करूँ यार...
नताशा : ohhh shit कहीं ये राहुल तो नहीं.. मैंने बोला था तुझे breakup के बाद makesure he dnt have ur pics..
निधी : he said he deleted our pics..
नताशा : n u trusted himmm waoooooooo just block him.. just block..)
896203**** : काय झालं मैडम कुठे गायब झालीस???? फोटो पाठवू???? का सरळ काकांनाच व्हॉट्सअैप करु????
निधी : कोण काका???
896203**** : ur dad baby...
896203**** : ohhhh so that was true you and rahoul were in relationship... Cool now i have to post these pics to your father....
निधी : plzz dnt plzz..
896203**** : if you dnt want me to send these pics to your dad... मला एकट्यात भेट... मला मी जे मागीन ते दे... मी फोटोज पाठवणार नाही..
निधी : you are disgusting....
(Nidhi blocked 896203****)
दोन आठवडे झाले.. निधी तापाने फणफणली आहे... अजूनही याच टेंशन मध्ये की 896203**** कोण आहे.??? ती एकट्यात गेली असती तर काय झालं असतं??? आणि बाबांनी तिचे आणि राहुलचे फोटोज बघितले तर काय होईल??? सत्य समोर येईल का मी सतत याट टेंशन खाली जगणार?????
-निहारिका पोळ