#Whatsapp Buddies... इट्स सो इंबॅरसिंग..

    25-Nov-2016   
Total Views |



(अथर्व ने चुकुन नॉनव्हेज जोक कॉलेज ग्रुप वर फॉरवर्ड केला आणि चूक लक्षात येताच भिती पायी ग्रुप सोडला..)

सुप्रिया : वॉट द हेल. अथर्व हा तुमचा मुलांचा ग्रुप नाहिये काहीही काय टाकतोस.. this is rediculas 

सुजय : अगं ए वर बघ ही लेफ्ट द ग्रुप.. काय हा पण मैडच आहे एव्हढ्यात ग्रुप काय सोडायचा अरे.. काहीही.. बट दिस वॉज फनी..

सुप्रिया : काय फनी काय... मुली आहेत ग्रुप वर.. आणि अक्षय सर पण आहेत...वेट.. मी पर्सनली बोलते त्याच्याशी...

प्रणाली : अथर्व ??? 

मधु : वॉट इज दिस???


परेश : 

सुजय : its normal supriya... Chill.. येईल परत तो मी  add करेन..

अक्षय सर : what nonsense is this...tell atharva to meet me tomorrow at my office...

अथर्व आणि सुप्रिया संवाद :

अथर्व : सुप्रिया i am so sorry.. मी मुद्दाम नाही केलं गं.. ओह गॉड..अक्षय सरांनी पण वाचला असेल तो मैसेज मी मेलो आता..

सुप्रिया : यप.. वाचला चिडले आहेत ते.. कॉलेजच्या ग्रुप वर असं काही टाकतोसच कसा म्हणून... त्यांनी तुला उद्या ऑफिसमध्ये भेटायला बोलवलंय..

अथर्व : शिट यार... Its soooo embaressing.. मी कॉलेजला येत नाहीये उद्या..

सुप्रिया : अरे.. किती दिवस येणार नाहीयेस असा.. झालं ते झालं सॉरी म्हण आणि विसर..

अथर्व : विसर.. ??? काय विसरु मी??? आय शुड किल माय सेल्फ फॉर दिस मैन... माझी इमेज खराब झाली त्याचं काय???

सुप्रिया: चिल आता इमेज चं काय घेवून बसलास अरे अथर्व.. इट्स ओकेय..


अथर्व : No its not... I always had a good impression in front of all my teachers... हे असं कुणालाच माझ्या कडून अपेक्षित नसणार.. आणि सी मी काय करुन ठेवलं..
आय अैम लीव्हींग कॉलेज.. मी कुणालाही भेटणार नाहीये.. बाय...

सुप्रिया : अरे पप...ण अथ.. अरे ऐक तरी.. अथर्व.....

हे असं प्रत्येका सोबत एकदा तरी झालंच असणार.. होतं ते चुकुनच मुद्दाम नाही करत कोणी. पण याने धक्का बसतो तो आपल्या व्हर्चुअल इमेज ला.. आणि मग इंबॅरेसमेंट शिवाय काहीच उरत नाही.....

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा
नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल, छत्तीसगढमध्ये २६ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Naxal free India छत्तीसगढ पोलिसांच्या ‘लोन वर्राटू’ अर्थात ‘घरी परत या’ या मोहिमेंतर्गत सोमवारी तब्बल २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षलमुक्त भारताच्या दिशेने आणखी पाऊल पडले आहे. छत्तीसगढ राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिम 'लोन वर्राटू' (आणि राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणामुळे एकूण २६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये ३ इनामी नक्षलवाद्यांचा समावेश आहे. हे आत्मसमर्पण ७ एप्रिल रोजी दंतेवाडा येथील डीआरजी कार्यालयात झाले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांम..

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

ईशनिंदचा आरोप लावत जमावाने बांगलादेशी हिंदू युवकाला केली जबर मारहाण

Bangladeshi Hindu बांगलादेशातील टांगाइल जिल्ह्यात रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी एका ४० वर्षीय हिंदू अखिल चंद्र मंडलवर काही कट्टरपंथींनी इशनिंदाचा आरोप करत जमावाने हल्ला केला आहे. कट्टरपंथीयांनी अखिल चंद्र मंडलवर इस्लमा धर्माविषयी आणि पैगंबर मोहम्मदांबाबत आरोप लावणयात आला आहे. ही माहिती प्रसारमाध्यमाद्वारे समोर आली आहे. त्यामुळे आता इतर वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,बांगलादेशात हिंदू अद्यापही सुरक्षित नसल्याचे वास्तव नाकारता येत नाही. यावेळी हल्ला सुरू असताना बचाव पथकाने मध्यस्थी केली, मात्र बचाव पथकाने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121