Advertisement

लघुपट

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : "आज्जी" 

पुढे पहा

वय झाल्यावर जेव्हा बाईकडून काम होत नाही, तेव्हा त्यांची गरज संपते? ती आत्मियता संपते? याच विषयावर प्रकाश पाडणारा लघुपट म्हणजेच "आज्जी."..

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : 'खामखा'

पुढे पहा

अनेकदा आपण माणसाच्या पेहरावावरुन, त्याच्या हातातील पुस्तकावरुन आणि एकूणच त्याच्या व्यक्तिमत्वावरुन त्या माणसाला न ओळखताही जजमेंटल होतो. आणि अनेकदा आपले हे जजमेंट्स चुकू शकतात. तेच सांगणारी ही कथा म्हणजेत.. "खामखा"....

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : विद्या कसम

पुढे पहा

'शपथ' हे आपल्या देशाचे राष्ट्रीय खाद्य आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आपल्या इथे काहीही झालं की ते खरं आहे का खोटं हे जाणून घेण्यासाठी जर काही उपाय असेल ते ते म्हणजे 'शपथ'. लहान मुलांकडून त्यांची एखादी खोडी पकडण्यासाठी किंवा काहीही जाणून घेण्यासाठी आपण हमखास बोलून जातो, "खा आईची शपथ", "घे विद्येची शपथ".. हे असं एकूणच आपल्याला काही नवीन नाही...

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "पीनट बटर" 

पुढे पहा

गौहर खान या लघुपटात मात्र एकदम वेगळी भासली आहे, तिच्या अभिनयानं प्रेक्षकांना खरंच भुरळ पाडली असं म्हणणं वावगं ठरणार नाही...

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "टेम्पो"

पुढे पहा

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प सुरु होवून आता बराच काळ झाला आहे. आपण आता पर्यंत अनेक सुंदर संदेश देणाऱ्या आणि भावनिक लघुपटांविषयी या सदरात जाणून घेतलं. पण आजचा लघुपट एकदम वेगळा आहे. आजच्या या लघुपटात 'थ्रिल' आहे, कथा आहे आणि उत्तम अभिनय आहे. नवदिग्दर्शक रोहित शुक्रे दिग्दर्शित हा लघुपट एका वेगळ्याच विश्वात नेतो. ..

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "केवडा"

पुढे पहा

कोणत्याही आज्जीसाठी ही दुधावरची ही साय(नातवंड) नेहेमीच इतर सुखांपेक्षा जास्त आवडीची असते.. पाहूयात या गोष्टीत काय होतं ते... ..

शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "फर्स्ट सनडे"

पुढे पहा

कधी कधी कसं होतं ना, आपल्याही नकळत आपल्या घरातील वडीलधारी माणसं एकटी पडतात. चूक कुणाचीच नसते..