महिला दिनाच्या निमित्ताने येत्या ८ मार्चला प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
Read More
महाराष्ट्रातील माळढोक ही संकटग्रस्त पक्ष्याची प्रजात आणि त्याचा अधिवास संपुष्टात येण्यामागे अनेक कारणे आहेत. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याप्रमाणेच विदर्भातही या पक्ष्याचे कोणे एकेकाळी अधिवास क्षेत्र होते. आजही विदर्भातील उरलेल्या माळरानांवर माळढोकची पुनर्प्राप्ती होण्याची आशा आहे ( GIB conservation ). अशा परिस्थितीत विदर्भातील माळढोकच्या अधिवासावर उहापोह करणारा हा लेख...
महाराष्ट्राच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील महत्त्वाच्या नावांमध्ये एक असलेल्या किशोर ज्ञानेश्वर रिठेंची नुकतीच पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्ताने...