(3rd anniversary of Panchayatan temple celebrated) पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्या संकल्पनेतून जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून पंचायतन मंदिर, नढाळ वाडी, चौक तालुका खालापूर येथे १३ मे २०२२ रोजी या मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करून स्थापना करण्यात आली.
Read More
कल्याण : भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिम मंडळातर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला शिव जन्मोत्सव सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
कल्याण विकास फाऊंडेशनच्या अध्यक्षा हेमलता पवार यांनी छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर पारनाका कल्याण या शाळेतील विद्याथ्र्यासोबत गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला. अभिनव शाळेत यंदाच्या वर्षी तब्बल दोनशे नवीन प्रवेश झाले. त्याबद्दल हेमलता पवार यांनी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा:यांचे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सोमवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कैलासवासी शंकरराव झुंजारराव कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि गांधी चौक या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.
श्री सुरूपसिंग हिर्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नवापूर येथे नुकतीच नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.
तालुक्यातील चोरवड येथील यात्रोत्सव पंचक्रोशीत सर्वात मोठी यात्रा समजली जाते. या यात्रोत्सवाला कुठलेही गालबोट लागू देणार नसल्याची ग्वाही पो.नि. सचिन सानप यांनी चोरवड येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिली.
महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज समाधीस्थळी उपस्थित असंख्य भाविकांना आशीर्वचन देताना सांगितले की, ब्रह्मलीन जगन्नाथ महाराज यांचा 17 वा पुण्यतिथी मोहोत्सव 13 व 14 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
अंध, अपंग विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी सुरू असलेल्या दीपस्तंभ मनोबल निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला.
अभाविपला ७० वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.