सध्या सर्वत्र गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळा प्रकरण चांगलेच गाजत आहे. 1,039 कोटींच्या या घोटाळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे नाव आल्याने या घोटाळ्याने राजकीय वर्तुळात एक वेगळाच भूकंप केला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या ‘गुरु आशिष कन्स्ट्रक्शन’ कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला. या घोटाळ्यामुळे अनेक नागरिक अ
Read More
गोरेगावमधील पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
राऊतांच्या अटकेचे कारण पत्राचाळ प्रकरण काय आहे?
" राऊतांनी केलेला सगळं भ्रष्टाचार आता उघड होणार, संजय राऊतांना सगळे हिशेब चुकते करावेच लागणार अशा शब्दांत ट्विट करत भाजपनेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांच्यावर प्रहार केला आहे