marathwada mukti sangram

राज्य मंत्रिमंडळाने आज मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प केला!

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०१६ नंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याबद्दल ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणतात की, श्री गणरायाच्या आगमनाच्या पुढ्यात हा संकल्प मराठवाड्यात विकासाची गंगा आणेल. यासाठी ४६ हजार ५७९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. तसेच आजच्या लोकाभिमुख निर्णयाने मराठवाड्याचा अनुशेष दूर होईल व महायुतीचे आपले सरकार जनतेच्या आशा, अपेक्षा पूर्ण करेल, ही खात्री मला आहे

Read More

"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", अरविंद सावंत यांचा आणखी एक दावा!

"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", Arvind Sawant यांचा आणखी एक दावा!

Read More

तिकडे 'शिल्लक'सेना तर इकडे शिवसेना! : देवेंद्र फडणवीस

तिकडे 'शिल्लक'सेना तर इकडे शिवसेना! : Devendra Fadnavis

Read More

पत्रकार परिषदेत का संतापले वरुण सरदेसाई?

Varun Sardesai यांची पत्रकार परिषद

Read More

'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : राज ठाकरे

'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : Raj Thackeray

Read More

रझाकारांसोबत सजाकारांचाही बंदोबस्त करणार

राज ठाकरेंचा सणसणीत इशारा

Read More

निजामाच्या कैदखान्यात संघाची शाखा लावणारे प्रल्हाद अभ्यंकर

"ध्यानात घ्या सोन्याच्या पिंजर्‍यात राहणारा पोपट, मालकिनीच्या हातुन रोज गरम पाण्याची अंघोळ, रोज खायला दाळींबाचे दाणे, ही व्यवस्था असून सुध्दा जर पिंजर्‍याचा दरवाजा चुकून उघडा राहिला तर कुणाच्या लक्षात येण्याआधी उडून जातो. बेताची बुध्दी असलेल्या पोपटाला हे कळते. तर आपण माणसा सारखे माणूस आहोत, आपल्याला स्वातंत्र्य का नाही?" एक किरकोळ शरीरयष्टीचा तरूण निर्भयपणे बोलत होता. लोक मंत्रमुग्ध होवून ऐकत होते. बंदोबस्तासाठी असलेल्या वीस पंचवीस पोलिसांची त्याने पर्वा केली नाही. तो तरूण म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121