कांतारा या कन्नड चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर गंभीर टीका केली आहे. ते म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टी भारताला मोठ्या पडद्यावर चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. आता ऋषभ शेट्टीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
Read More
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे जाहिर करण्यात आली. यात ‘वाळवी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने २ राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत.
प्रेक्षकांवर हिंदी पाठोपाठ दाक्षिणात्य चित्रपटांची अधिक जादू पाहायला मिळते. त्यातही कन्नड चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप उमटवली असून त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘कांतारा’. दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या २०२२ मध्ये आलेल्या 'कांतारा' चित्रपटाने नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवरही तुफान कमाई करणाऱ्या कांताराचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. ‘कांतारा : लेजंड चॅप्टर १’ हा खरंचर कांताराचा सीक्वेल नसून प्रीक्वल असणार आहे. चित्रपटाच्या शुटींगबद्दल एक नवी माहिती समोर आली आहे. जाणून घेऊयात...
करोनाकाळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. यातही प्रामुख्याने कन्नड चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. यात ‘केजीएफ चॅप्टर १ आणि २’ आणि रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ने तुफान कमाई केली होती. दरम्यान, केवळ १६ कोटींमध्ये तयार झालेल्या ‘कांतारा’ने जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई केली. नुकताच या चित्रपटाच्या पुढच्या भागाची अर्थात ‘कांतारा अ लेजेंड -चॅप्टर १’ ची पहिली झलक देखील प्रदर्शित करण्यात आली असताना ‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी प
करोना काळानंतर दाक्षिणात्य चित्रपटांची जगभरात चांगलीच हवा झाली. त्यातही 'कांतारा' हा चित्रपटाने त्याचा असा वेगळाच प्रेक्षकवर्ग तयार केला. 'कांतारा' ची संकल्पना, विषय, कथा, अभिनय अशा अनेक गोष्टींची प्रचंड चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा कांताराच्या सर्व चाहत्यांना या चित्रपटाचा प्रिक्वेल लवकरच येणार असून या चित्रपटाची पहिली झलक २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
‘आरआरआर’, ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘कांतारा’ हे तीन चित्रपट आणि त्यांच्यात असलेले साम्य हे समजून घेतले, तर या चित्रपटांना यश का मिळाले, हे लक्षात येईल.
ऋषभ शेट्टी हे नाव अनेकांसाठी आजपर्यंत अपरिचित होत. मात्र काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' (Kantara) या चित्रपटानंतर तरी हे नाव सर्वांच्या ओठांवर खेळताना दिसत आहे. बरं पण कांतारा हा चित्रपट तरी नक्की काय आहे? अनेकांना हा प्रश्न पडला आहे. जर तुम्हाला बरोबर चार वर्षांपूर्वी १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेला 'तुंबाड' आठवत असेल तर त्यातील 'हस्तर' देखील नक्कीच आठवत असेल. पण कांतारा आणि तुंबाडचा काय संबंध, असं अनेकांना वाटेल. त्याच मुख्य कारण म्हणजे ज्याप्रमाणे 'तुंबाड' चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी झाली