पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत शिवडी न्हावा शेवा सागरी सेतुचे १२ जानेवारीला उद्धाटन केले आहे. हा भारतातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. याला अटल सेतु असे नाव देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टपैकी एक मानला जाणारा हा प्रकल्प आहे. यामुळे फक्त मुंबई ते नवी मुंबईच नव्हे तर मुंबई वरुन पुणे, कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळेची आणि ट्राफिकमुळे खर्च होणाऱ्या इंधनाची बचत होणार आहे अस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
Read More
स्वांतत्र्यांचा अमृत महोत्सव वर्षामध्ये आगामी २५ वर्षाचे नियोजन करण्याची ही योग्य वेळ आहे. मानवी चेहरा असणारा विकास देऊन बलशाली महाराष्ट्र निर्मितीचा संकल्प यावेळी करुया,
म्हणून राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहेत!
"उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का ? दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला आलेल्या उद्धव ठाकरेंची हायकमांड १० जनपथ आहे का?" असा सवाल विचारात भाजप आमदार नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांचा जबरदस्त समाचार घेतला