सध्या मुंबईनजीकच्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पश्चिम घाटातील जंगलांमध्ये फुलपाखरांचे थवेच्या थवे दिसू लागले आहेत. काही किमीचे स्थलांतर करून ही फुलपाखरे इथल्या जंगलाच्या आसर्याला आली आहेत. फुलपाखरे स्थलांतर कशा पद्धतीने करतात, त्यांची दिशा काय असते, कालावधी कोणता असतो, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
Read More
जखमी वन्यप्राण्यांवर उपचारासाठी नजिकच्या परिसरात उपचार केंद्र नसल्यामुळे वन्यप्राणी दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाच्या विभागांमध्ये वन्यप्राणी अपंगालय उभारण्याचा निर्णय अलिकडेच घेतला. आता त्यासाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागझिर्याचे कायमस्वरुपी निवासी, पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढणारे पक्षीमित्र, निसर्ग निरीक्षणाच्या आवडीतून सामाजिक बांधिलकी जोपासणार्या किरण पुरंदरे या निसर्गवेड्या माणसाची ही कहाणी...
कायम विस्तारत जाणार्या मानवी वस्तीमुळे वन्यजीवांच्या अधिवासावर गदा येताना दिसून येते. याचा परिणाम म्हणून मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढतो. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस सकाळी 8च्या सुमारास, कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी जवळील अनुराग सोसायटीत एक प्रौढ नर बिबट्या शिरला आणि नऊ तासांचे धाडसी बचाव नाट्य घडले. ही घटना का घडली असावी, याची ऊहापोह करणारा हा लेख...
वाघानंतर गव्याचे आगमन
प्रकल्पांमधून वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी भारतातील पहिलाच प्रयोग
वसई, नागला आणि तुंगारेश्वर अभयारण्यामध्ये 'केळकर'ची नोंद
नाशिकमधील 'या' अभयारण्याला 'रामसर स्थळा'चा दर्जा देण्याचा प्रस्ताव अंतिम मंजूरीकरिता रामसर सचिवालयाकडे पाठविण्यात आला आहे.