( Vijay Chaudhary in Nashik today ) भाजप संघटन पर्व ‘सदस्य नोंदणी अभियाना’च्या अनुषंगाने प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी हे उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक, जळगाव, धुळे, मालेगाव व नंदुरबारमध्ये भाजप पदाधिकार्यांची संघटनात्मक बैठक आयोजित केली असल्याची माहिती भाजप नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली आहे.
Read More
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भाजपा ओ.बी.सी. मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी नुकतीच भेट घेतली.