इंग्लंडमधील लिसेस्टर शहरात नुकतीच उसळलेली दंगल म्हणजे, सोशल मीडियाची एक वाईट बाजू जगासमोर मांडणारे आणखीन एक ज्वलंत उदाहरण! केवळ ‘फेक न्यूज’च्या जोरावर ही दंगल भडकवण्यात काही लोक यशस्वी ठरले. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, इंग्लंडसारख्या प्रगत देशामधील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रेदेखील या अपप्रचाराला बळी पडली. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, हिंदूंच्याच विरुद्ध हे बंड का? लिसेस्टरच का? खरोखर तिथे काय घडलं? आता पुढे काय? ही दि. 19 जानेवारी, 1990च्या काश्मीर नरसंहाराची पुनरावृत्ती होतेय का? अशाच काही प्रश्नांची शह
Read More