काळानुरूप मानवाच्या मूलभूत गरजा या अधिक व्यापक झाल्यामुळे माणूस निसर्गाशीदेखील दोन हात करू लागला. परिणामी, निसर्गाच्या सान्निध्यात जगणार्या वन्यजीवांना त्यांचा निवारा सोडून भटक्या विमुक्त जातींप्रमाणे आसरा शोधत फिरावे लागत असून, हे भयाण वास्तव जगाला समजण्याचे आणि त्यातून निसर्गाचे, प्राण्यांचे संवर्धन करण्याची खर्या अर्थाने गरज भासू लागली. हीच गरज सचिन श्रीराम दिग्दर्शित ‘टेरिटरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली आहे.
Read More