आजघडीला भारताकडे कोणताही देश मग तो अमेरिका असो वा चीन कुणीही दुर्लक्ष करु शकत नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले आहे. वॉशिंग्टन येथील सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटने आयोजित केलेल्या 'ब्रेटन वुड्स ॲट 80: प्रायोरिटीज फॉर द नेक्स्ट डिकेड' या चर्चेत अर्थमंत्री सीतारामण यांनी सहभाग घेतला.
Read More