(Swatantryaveer Savarkar Statue) भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या संकल्पनेतून क्रांतिकारक, हिंदुत्वाचे ध्वजवाहक, देशभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे भव्य अनावरण रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीयमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते वीर सावरकर चौक, मालाड महानगरपालिका समोर, लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम येथे संपन्न झाले. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने माजी खा. गोपाळ शेट्टी, श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाचे, कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, स्
Read More
सावरकर हे जसे महान देशभक्त होते, तसेच ते महान साहित्यिकदेखील होते. त्यांनी राष्ट्रकार्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी स्वतःकडील सर्व साहित्यिक पैलूंचा किंवा फॉर्मेट्चा उपयोग करून घेतला होता. त्यांनी जशी देशभक्तीपर गीते लिहिली, तशीच विरहकाव्ये, महाकाव्ये लिहिली. त्याचबरोबर लावणी, फटका, पोवाडा, नाट्यसंगीत असे काव्यप्रकारदेखील हाताळले होते. त्याप्रमाणेच कादंबरी, निबंध, ललित, ऐतिहासिक अशा साहित्य प्रकारांतदेखील लेखन केले. त्यामुळे सावरकरांच्या देशभक्तीप्रमाणे अनेक कलाप्रेमींना सावरकरांच्या साहित्यानेदेखील भुरळ घातल
पेण, रायगडमधील सामाजिक स्थितीवर लक्ष केंद्रित करून समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणार्या वासंती देव. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा सारांश रूपात घेतलेला हा मागोवा...
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग दोघही महान क्रांतिकारक. भगतसिंग निरिश्वरवादी किंवा नास्तिक आणि सावरकरवादी हे हिंदुत्ववादी असले तरी दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता आणि वेळीवेळी दोघांनीही तो व्यक्त केला होता.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी आज सावरकरांविषयीची एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली. ही आठवण आज सांगण्याचे प्रयोजन म्हणजे 'सन्यस्त खड्ग' या नाटकाचा पहिला प्रयोग १९३१ साली आजच्याच दिवशी झाला होता. लता दीदींनी याविषयी बोलताना...