वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षक अधिक पसंती देताना सध्या विविध भाषेतील चित्रपटसृष्टीतून दिसत आहे. अशात ‘हैदराबाद मुक्ती संग्राम’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रजाकार’ (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून मुळ तेलुगू भाषेतील चित्रपट (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) आता मराठी आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
Read More