आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी. त्यानिमित्त विश्वाचे अभिराम मर्यादापुरुषोत्त्म प्रभू श्रीराम यांच्या अलौकिक कर्तृत्वाचे, पुत्र-पिता-पती अशा सर्वच नातेसंबंधांप्रति त्यांच्या समर्पण आणि निष्ठेचे चित्रण करणारा हा लेख...
Read More
देशाची राजधानी दिल्ली येथील जहाँगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी घडली
काकासाहेब, तुमचे मानलेले माजी पुतणे काल आमच्या थोरल्या साहेबांसारखे भगवी शाल घेऊन होते. ते म्हणे, अयोध्येला पण जाणार आहेत. आता काय करावे?
"हिंदूंचे सण म्हटलं की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मरतो? राम भक्तांचा कार्यक्रम करायचा म्हटल्यावर शिवसेनेकडून बोटचेपी भूमिका का घेतली जाते? याचवेळी जमावबंदीचे आदेश का?'', असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.