यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगांव, पुणे मार्गिकेवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गडर्स बसविण्याचे काम सोमवार, दि.२७ ते दि.२९ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १ या कालावधीमध्ये नियोजित करण्यात आले आहे.
Read More
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर बसविण्याची कामे नियोजित असल्याने बुधवार दि.२२ ते २४ दरम्यान दुपारी १२ ते १ यावेळेत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्राफिक ब्लॉक घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)ने दिली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घाट क्षेत्रामध्ये वेग मर्यादा वेगळी असून, उर्वरित मार्गावर वेगळी वेग मर्यादा असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामध्ये कार, बस आणि अवजड वाहनांची संख्या मोठी आहे.
'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ हा महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांना जोडणारा महामार्ग असला तरी त्याची ओळख तशी सर्वदूर. एकविसाव्या शतकात भारताच्या प्रगतीचा हा एक महत्त्वाचा प्रारंभबिंदू मानला जातो. या द्रुतगती मार्गाच्या निर्मितीशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव तर अगदी घट्ट जोडले गेले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लवकरच आठ पदरी होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राज्य सरकारला प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होणारी वाहतूक कोंडी पाहता हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
अपघात अभिनेत्री शबाना आझमी जखमी
सोमवारी मुंबई-पुणे महामार्गावर २ अपघात झाले. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी आहेत.