ब्रिटेनच्या शाळेमधील हिंदू विद्यार्थ्यांची अवस्था दयनीय होत आहे. विद्यार्थ्यांचा होणारा छळ टाळायचा असेल तर या विद्यार्थ्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले जाते. एका 'थिंक टँक'ने केलेल्या तपासणीत असे आढळून आले आहे की, वर्गात हिंदू विद्यार्थ्यांची चेष्टा केली जाते. 'हेन्री जॅक्सन सोसायटी'ने हा अभ्यास केला आहे.ब्रिटनमध्ये हिंदू हा तिसरा मोठा समुदाय आहे. ब्रिटेनमधील एका शाळेत एका हिंदू विद्यार्थिनीला तिच्या वर्गमित्रांनी अंगावर गोमांस फेकल्याची घटना ही घडली. ब्रिटनमध्ये दहा लाखांहून अधिक हिंदू राहतात. आता
Read More
इंग्लंडमधील लिसेस्टर शहरात नुकतीच उसळलेली दंगल म्हणजे, सोशल मीडियाची एक वाईट बाजू जगासमोर मांडणारे आणखीन एक ज्वलंत उदाहरण! केवळ ‘फेक न्यूज’च्या जोरावर ही दंगल भडकवण्यात काही लोक यशस्वी ठरले. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे, इंग्लंडसारख्या प्रगत देशामधील मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रेदेखील या अपप्रचाराला बळी पडली. म्हणूनच प्रश्न उपस्थित होतो की, हिंदूंच्याच विरुद्ध हे बंड का? लिसेस्टरच का? खरोखर तिथे काय घडलं? आता पुढे काय? ही दि. 19 जानेवारी, 1990च्या काश्मीर नरसंहाराची पुनरावृत्ती होतेय का? अशाच काही प्रश्नांची शह
इंग्लंडच्या लिसेस्टर शहरात मुस्लिमांनी केलेल्या हिंदूविरोधी हिंसाचाराचा भारतीय दूतावासाने कठोर शब्दांत निषेध केला आहे.
सादीक शेख अध्यक्ष असणाऱ्या टीपू सुलतान पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच पक्षाच्या ट्विटर अकाऊंटद्वारे वांद्राचे नाव हजरत टीपू सुलतान करणार असल्याची धमकी देण्यात आली. "आता तर केवळ मैदानाचं नाव टीपू सुलतान ठेवण्यात आले आहे. भविष्यात वाद्र्याचे नाव बदलून हजरत टीपू सुलतान करू", असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.
या कार्यक्रमात विविध समोसाप्रेमी सहभागी होत असून, समोस्याचे नानविध प्रकार पाहायला मिळत आहे. 'मॅन वि. समोसा' अशा स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे.