महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र आमनेसामने अशी वार्ता जर एखाद्याच्या कानी आली, तर त्याला नक्कीच गोंधळायला होईल. पण, ही वस्तुस्थिती असू शकते. काही खेळांत एकाच राज्यात एकाच क्रीडा प्रकाराच्या दोन वा दोनहून अधिक संघटना आढळतात. मग त्या गुण्यागोविंदात नांदत असतात की, एकमेकांवर कुरघोडी करत असतात, हा आता आपला विषय नाही. आता आपण जाणून घेणार आहोत खेळांचा राजा असलेल्या क्रिकेटच्या ‘रणजी करंडका’बाबत व त्याच्या या वेळच्या स्पर्धेतील अंतिम सामन्याबाबत.
Read More
तब्बल २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच सोलापूर शहरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर डिसेंबरमध्ये रणजी सामने होणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला आश्वासन दिले आहे. आता त्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई, पुणे, नाशिकनंतर आता सोलापुरात होणारे काही रणजी सामने डिसेंबरमध्ये सोलापूर शहरातील पार्क स्टेडियमवर होणार आहेत.
क्रिकेटची आवड जोपसणार्या ऋषिकेश पुराणिक याने निराश होऊन क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. परंतु, दोन वर्षांच्या बेक्रनंतर ऋषिकेशने कमबॅक करत थक्क करणारी कामगिरी केली. अशा या स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन करून कित्येक क्रिकेटपटूंना घडवणार्या ऋषिकेशविषयी....
मुंबईला गरज आत्मचिंतनाची!
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाम आंदोलनाचा फटका क्रिकेटपटूंना बसला आहे
३८ संघांमध्ये ९ डिसेंबर २०१९ ते १३ मार्च २०२०पर्यंत चालणार ही स्पर्धा
मुंबई रणजी संघ आणि २३ वर्षांखालील मुलांच्या संघ निवड समितीतील सदस्यांना पदावरून दूर करण्यात यावे, यासाठीचे एक पत्र नुकतेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य क्लबचे प्रतिनिधी खोदादाद याझदेगार्दी यांनी लिहिले आणि पुन्हा एकदा मुंबई संघाच्या अपयशाच्या चर्चेलासुरुवात झाली.
सौराष्ट्राचे आदित्य सरवटेच्या भेदक माऱ्यासमोर लोटांगण