जयंतराव म्हटले की, डोळ्यासमोर येते ते प्रसन्न आणि स्मित हास्यधारी व्यक्तिमत्व. जयंतरावांसोबत पहिल्यांदा भेट झाली ती फेब्रुवारी २०१० मध्ये, पुण्याहून नाशिकला जात असताना. फर्ग्युसन महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. समीर ओंकार यांनी नाशिक येथे दोन दिवसांची विज्ञान लेखनावर कार्यशाळा आयोजित केली होती.
Read More