Islam

Operation Sindoor : २६/११ हल्ल्यातील दहशतवाद्यांनी प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त, केवळ २५ मिनिटांत ९ ठिकाणांवर कशी केली कारवाई? कर्नल सोफिया कुरेशींनी दिली माहिती

(Operation Sindoor) जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करण्यात आला. या दहशतवादी तळांवर आजपर्यंत अनेक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडली यांना प्रशिक्षण दिलेले तळही भारतीय लष्कराकडून उद्ध्वस्त करण्यात आ

Read More

आधी धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या... पहलगाममध्ये पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांचा हल्ला, पर्यटकांचा बळी

धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...

Read More

५० वर्षांपूर्वी इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांची हिंदू धर्मात घरवापसी

Hinduism उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील स्वामी यशवीर महाराज यांनी एका कुटुंबातील १० मुस्लिम सदस्यांना हिंदू धर्मात घरवापसी केल्याची हिंदूंसाठी आनंदवार्ता आहे. स्वामी यशवीर यांनी शांती करत सर्व १० जणांची इस्लाममधून हिंदू धर्मात घरवापसी केली. ते ५० वर्षांपासून देवबंदमध्ये राहणाऱ्या कश्यप समुदायातील एका महिलेने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी त्या महिलेचा विवाह हा मुस्लिम व्यक्तीसोबत झाला होता. ती अनेकदा पालकांच्या घरीच वास्तव्य करायची. यामुळे तिच्या सासरच्यांना याबाबत मोठा आक्षेप असायचा. संबंधित

Read More

पाकिस्तानात हिंदू युवकाला इस्लाम धर्मांतरणास आणला दबाव, धर्मांतरण न केल्याने युवकावर गोळीबार

पाकिस्तानातील पेशावरमध्ये वय वर्ष ५६ असलेल्या हिंदू सफाई कर्मचारी नदीम नाथला गोळी मारण्यात आली आहे. त्याने इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने हे पाऊल उचलले आहे. त्यानंतर या प्रकरणात मुश्ताक नावाच्या इस्लामी कट्टरपंथीला ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी पेशावरच्या पोस्टल वसाहतीत नदीमने आपले काम संपवून घरी परतत होता. त्यावेळी मुश्ताक नावाच्या युवकाने संबंधित हिंदूवर हल्ला केला, त्यावेळी नदीमला गोळी लागल्याने तो धारातीर्थ पडला. त्यानंतर त्याला एका न

Read More

"२४ तासांत पुन्हा इस्लाम धर्म स्वीकार नाहीतर...", अहिंदू दाम्पत्याने हिंदू धर्मांतरण केल्याने जीवे मारण्याची धमकी

Conversion मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील एका मुस्लिम जोडप्याने १४ जानेवारी २०२५ रोजी स्वेच्छेने हिंदू धर्मांतरण (Conversion) केल्याची घटना घडली. हिंदू धर्मात धर्मांतरण केल्याने दाम्पत्यांना घरमालक धमकी देत असल्याचे दाम्पत्यांचे म्हणणे आहे. त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाम्पत्यांनी केली आहे. दाम्पत्यांनी धर्मांतरण केल्याने घरमालकाला राग आलाअसल्याची माहिती समोर आली. येत्या २४ तासांत त्याने पुन्हा इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर जामीनदार त्याला ठार मारेल, अशी धमकी देण्यात आली.

Read More

आसामला भारतापासून तोडण्याचे वक्तव्य करणाऱ्याची बहीण झाली न्यायाधीश

separating Assam सीसीए-एनआरसी विरोधात आसामचे भारतापासून विभाजन करण्याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांपासून शरजील तुरूंगात असताना त्याची बहीण फराह निशात न्यायिक सेवा उत्तीर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच आता शरजीलची बहीण न्यायाधीश झाली असून आता अत्याचाराविरूद्ध न्याय देणार असल्याचे बोलण्यात आले आहे. सोशल मीडियावरील एका व्हायरल पोस्टवरून सांगण्यात येत आहे की, शर्जील इमामच्या भावाने सोशल मीडियावर आसामची भारतापासून विभागणी व्हावी अशी वादग्रस्त पोस्ट शेअर केली आहे.

Read More

इस्त्रायलचा इराणवर मोठा हल्ला! हवाई सुरक्षा यंत्रणांवर कारवाईनंतर क्षेपणास्त्र आणि उडवले ड्रोननिर्मिती केंद्र

( Israel-Iran War ) इराणने १ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर तब्बल २०० क्षेपणास्त्र डागली होती. इस्रायल या हल्ल्यानंतर इराणवर पलटवार कधी करणार, या कडे सर्व जगाचे लक्ष्य लागून होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या लीक झालेल्या कागदपत्रांनुसार इस्रायल इराणवर मोठा हल्ला करणार असल्याची अत्यंतिक गोपनीय माहिती उघडकीस आल्याने जगभर खळबळ उडाली होती. अखेर इस्रायलने शनिवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी पहाटे भीषण हवाई हल्ला करत इराणच्या सततच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Read More

धर्मांतरण करत मूर्ताजने केला बालविवाह, गरोदरपणात पीडितेचा मृत्यू

Conversion उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे वंचित समाजातील अल्पवयीन मुलीच्या धर्मांतरण (Conversion) आणि बाल विवाहाप्रकरणी पोलिसांना रविवारी ११ ऑगस्ट रोजी १ मौलवीसह २ आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे. पीडित युवतीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिच्या आईला फसवून मूर्ताजाने अल्पवयीन मुलीसोबत विवाह केला. दरम्यान पीडिता युवती रूग्णालयात मुल जन्माला घालण्याआधी तिचा मृत्यू झाला. पीडितेच्या मृत्यूनंतर इस्लामिक पद्धतीने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याप्रकरणात पीडितेची आई आणि विवाह करणारा मुर्ताजाला अटक करण्या

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121