देशाची आर्थिक राजधानी मुंबईला राज्याच्या उपराजधानीशी जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गावरील देशातील सर्वात रुंद आणि राज्यातील सर्वात लांब द्वीन ट्यूब रोड बोगदा पूर्णतः तयार झाला आहे. विक्रमी वेळेत बांधण्यात आलेला दुहेरी बोगदा, मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरी-कसारा घाट ओलांडण्यासाठी वाहनांना 20 ते 25 मिनिटे लागतात, तर समृद्धी येथे बांधण्यात आलेल्या या बोगद्यामुळे वाहने केवळ 10 ते 12 मिनिटांत घाट पार करु शकतात.
Read More