Harshavardhan Patil

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

''राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या आंदोलनाला माझा पाठिंबा असून, त्यांच्या मागण्या रास्त आहेत. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मागण्या त्वरित मान्य करून ह्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढावा'' अशी मागणी भाजपचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या वेळेज केली. हर्षवर्धन पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा म्हणून इंदापूर येथील एसटी आगारात आंदोलन कर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121