महाराष्ट्र सरकारने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, महिला आणि मुलींमध्ये एचपीव्ही लसीकरण करण्याचा विचार सुरू केला आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या लसीकरणासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याची भूमिका जाहीर केली असून, या निर्णयामुळे राज्यातील महिला आरोग्याच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
Read More
महिलांनी मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेऊ नये, असा दावा केला जात आहे. या मेसेजमधील दावा खरा की खोटा? याची माहिती घेतली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आल्याने अफवांपासून लांब राहा!, असे आवाहन मुंबई महापालिकेने दिले आहे