दक्षिण श्रीलंकेतील मतारा जिल्ह्यातील अकुरेसा येथील टी इस्टेटमध्ये (चहाच्या मळ्यात) पक्षी, खारी, ससे आणि साप आढळून येतात. परंतु, गेल्या आठवड्यात तिथे एक १५ फूट लांबीची मगर आढळून आली होती.
Read More
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला अंटार्क्टिक समुद्रावरीलबर्फाचे प्रमाण १.९१ दशलक्ष चौरस किलोमीटर (७,३७,००० चौरस मैल) इतके कमी झाले. ही नोंद दि. २५फेब्रुवारी, २०२२ रोजी नोंदवलेल्या १.९२ दशलक्ष चौरस किलोमीटर (७,४१,००० चौरस मैल) चा विक्रमी नोंदींपेक्षा कमी असून, नवीन विक्रमी किमान प्रमाण या दिवशी नोंदवले गेले. अंटार्क्टिकेतल्या समुद्री बर्फाचा विस्तार २.० दशलक्ष चौरस किलोमीटर (७,७२,००० चौरस मैल) च्या खाली गेल्याचे हे नोंदवलेल्या इतिहासातले फक्त दुसरे वर्ष. जाणून घेऊया अंटार्क्टिकाभोवतीचा समुद्रातील बर्फाविषयी...
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी निर्णय
दहशतवाद कोणत्याही सीमेमध्ये बांधला गेलेला नाही. त्यामुळे तो जागतिक शांततेला धोका पोहचवत आहे.