उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.
Read More
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असून १५ दिवसांत प्राथमिक चौकशीचा तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याबाबत बोलताना, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.
वकील जयश्री पाटील यांचा आक्रमक पवित्रा
पीडित अनंत करमुसे यांची मागणी!
११ तारखेला यासंदर्भात निकाल येईल; मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने, गृहमंत्र्यांचा दावा
तथ्यांमध्ये अडथळे, तर काही प्रश्नांची उत्तरेच नाहीत; मुंबई पोलिसांच्या तपासावर लावले प्रश्न चिन्ह
सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याला शिक्षा देण्याची मागणी
पोलिसी बळाच्या वापरालाही मर्यादा आहेत व त्या पाळायलाच हव्यात. शेवटी ज्या लोकांच्या बळावर ही मंडळी उड्या मारू इच्छितात, त्या लोकांना जागृत करणे, त्यांच्या दुष्ट इराद्यांची जाणीव करून देणे एवढेच त्यांच्या हातात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील सीबीआय चौकशी हा एक भाग ठरू शकतो.