Andaman Nicobar

राजकीय चित्रपट? नको रे बाबा! 'इमर्जन्सी'नंतर कंगना राणावतने घेतला मोठा निर्णय

अभिनेत्री-दिग्दर्शिका कंगना राणावत हिचा 'इमर्जन्सी' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीवर चित्रपटाचे कथानक आधारित आहे. खरं तर या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट विविध वादांमध्ये सापडला होता. यापूर्वी बऱ्याचवेळा या चित्रपटाची नियोजित प्रदर्शनाची तारीख बदलावी लागली होती. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर आता अखेर चित्रपट प्रदर्शित होत असताना कंगना राणावत हिने राजकीय चित्रपटांच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Read More

‘पुष्पा २’ - हिंदी डबसाठी पुन्हा एकदा मराठमोळ्या श्रेयस तळपदेचाच आवाज!

सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिकाची प्रमुख भूमिका असणाऱ्या पुष्पा २ या चित्रपटाची विशेष चर्चा रंगली आहे. २०२१ मध्ये आलेल्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग असून देशभरात हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, पुष्पा १ मधील जितका अल्लू अर्जूनचा लूक आणि अभिनय प्रेक्षकांना आवडला तितकाच वायरल या चित्रपटातील त्याचा ‘पुष्पा फ्लॉवर नही फायर है’, ‘झुकेगा नही साला’ हा संवादही झाला. दरम्यान, पुष्पा चित्रपटाचा हिंदी डब चित्रपट हा अल्लू अर्जुनला दिलेल्या हिंदी आवाजमुळेही लोकप्रिय झाला होता. आणि तो

Read More

कंगना रणावतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला सेन्सॉरने दिला हिरवा कंदील; लवकरच होणार प्रदर्शित

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या घटनेवर आधारित ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट गेला अनेक काळ प्रतिक्षेत आहे. अभिनेत्री कंगना रणावत अभिनित आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे बऱ्याचवेळा या चित्रपटाची घोषित केलेली प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अखेर सेन्सॉर बोर्टाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिले असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी माहिती कंगना रणावतने दिली आहे.

Read More

“ ‘डंका’ चित्रपटात दिसले असते रजनीकांत...”; निर्मात्यांनी सांगितला किस्सा

सुपरस्टार रजनीकांत यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा नसलेली एकही व्यक्ती चित्रपटसृष्टीत मिळणार नाही. मग आपली मराठी चित्रपटसृष्टी मागे कशी पडेल. नुकताच ‘डंका हरीनामाचा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले होते. पण तुम्हाला माहित आहे का डंका चित्रपटात रजनीकांत यांनी काम करावं अशी इच्छा दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केली होती. डंका हरीनामाचा या चित्रपटाच्या संपुर्ण टीमच्या ‘दै. मुंबई तरुण भारत’सोबत गप्पा रंगल्या होत्या.

Read More

दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश-श्रेयससह कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

हिंदीं चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन (Sangeeth Sivan) यांचे बुधवार दिनांक ८ मे रोजी रात्री निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सिवन यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सिवन (Sangeeth Sivan) यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत क्या कुल है हम, अपना सपना मनी मनी असे अनेक विनोदी चित्रपट दिग्दर्शित केले होते.

Read More

श्रेया बुगडे ‘या’ व्यक्तीच्या जीवावर मित्रांना घरी जेवायला बोलावते, श्रेयानेच केला खुलासा

हिंदीसह अनेक मराठी कलाकार अभिनयासोबतच इतर व्यवसायात आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. बऱ्याच मराठी कलाकारांचे स्वत:चे कपड्यांचे, कॉसमेटिक्सचे ब्रॅन्ड आहेत किंवा मग हॉटेल व्यवसायात येत आपली अनोखी ओळख निर्माण करत आहेत. कॉमेडी क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने देखील काही दिवसांपुर्वी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आणि ‘द बिग फिश एन्ड कंपनी’ हे हॉटेल खवय़्यांसाठी सुरु केले. पण मुळात स्वत: श्रेया (Shreya Bugade) किती चांगला स्वयंपाक करते असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येऊच शक

Read More

“सुरुवातीला सई ताम्हणकर सई वाटायचीच नाही”, श्रेयाने सांगितला मिमिक्रीचा अनुभव

चला हवा येऊ द्या या विनोदी कार्क्रमाने प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. निलेश साबळे याचे सुत्रसंचलन असो किंवा मग भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेचे धमाल प्रहसन असो, घरबसल्या प्रेक्षकांनी टाळ्या शिट्या मारल्याच पाहिजे. तर, विनोदी अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेल्या श्रेया बुगडे (Shreya Bugade) हिने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच बऱ्याच हिंदी, मराठी अभिनेत्रींची मिमिक्री केली आहे. कंगना राणावत, रवी टंडन, शुभांगी गोखले, उषा कुलकर्णी आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या चौघींची मिमिक्री तर मन जिंकून जाते. परं

Read More

माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची कन्या श्रेयसी भाजपात

श्रेयसी सिंह या भारताच्या नेमबाजदेखील आहेत

Read More

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : भारताला प्रथमच मिळाले डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक

त्याचबरोबर या स्पर्धेतील हे १२ वे सुवर्ण पदक आहे.

Read More

मनोरंजनाचं वादळ परत येतंय; येत्या सोमवारपासून पुन्हा 'चला हवा येऊ द्या'ची हवा...

पहिला दंगा दुबई-अबुधाबीमध्ये; निलेश साबळे दिसणार एका नव्या भूमिकेत!

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121