पाणथळ प्रदेशात अधिवास करणार्या पक्ष्यांना केंद्रस्थानी ठेवून तानसा वन्यजीव अभयारण्यामध्ये प्रथमच पाणपक्षी गणना पार पडली (tanasa wetland bird). या गणनेत अनेक स्थलांतरित पाणपक्ष्यांचे दर्शन झाले (tanasa wetland bird). या गणनेविषयी माहिती देणारा लेख...(tanasa wetland bird)
Read More
धामापूर पाणथळ परिसरातून महाराष्ट्रासाठी नव्या दोन प्रजातींची नोंद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलावाने महाराष्ट्राच्या चतुरांच्या यादीत दोन प्रजातींची भर घातली आहे. महाराष्ट्रात प्रथमच चतुरांच्या 'सफायर आईड स्प्रेडविंग' आणि 'रेस्टलेस डेमन'च्या उपप्रजातीची धामापूरमधून नोंद करण्यात आली
'भटकंती कट्टा, ठाणे' कार्यक्रमात त्या बोलत होत्या
मुंबई महानगर प्रदेशातील पाणथळ जागांवर सरकारी यंत्रणांकडून खासगी प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईतील पाणथळींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. या जमिनींच्या संवर्धनासाठी झटणारे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुनील अग्रवाल यांची मुलाखत....
२ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. या परिषदेत सहभागी देशांमध्ये एक करार करण्यात आला.