(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. ५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौर्यावर असून येथे ते विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. या दौर्यात ते ठाणेकरांना कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांची भेट देणार आहेत.
Read More