गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या एकूण वनक्षेत्रात ९६ चौ.किमीने वाढ झाल्याची बाब ‘वनसर्वेक्षण अहवाल, २०१९’च्या माध्यमातून समोर आली आहे.
Read More
अमेरिकेतील ‘नॅशनल ओशनिक आणि अॅटमॉसफिअरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ अर्थात ‘एनओएए’ या संस्थेने जागतिक तापमानाविषयी केलेल्या संशोधनात यंदाचे वर्ष हे आजवरचे दुसर्या किंवा तिसर्या क्रमांकाचे ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ ठरू शकते, असे जाहीर केले आहे.