नाशिक : जिल्ह्यातील धान्य साठवण ( Grain Storage ) क्षमता वाढविण्यासाठी लवकरच करार करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विविध तालुक्यांतील सात सहकारी संस्थांसोबत ‘धान्य साठवण योजनें’तर्गत ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन’ (एनसीसीएफ) या भारत सरकारच्या धान्य खरेदी संस्थेकडून पुढील सात वर्षांसाठी कराराला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे. केंद्रात स्वतंत्र सहकार खाते सुरू झाल्यानंतर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अन्न धान्य साठवण क्षमता वाढविण्यासाठी सहकार
Read More
इस्रायलने उत्तर गाझा रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून दक्षिण गाझामध्ये मदत पोहोचत आहे. ही मदत एकतर हमासच्या लोकांकडून किंवा गाझामधील रहिवाशांकडून लुटली जात आहे. आता समोर आलेल्या बातम्यांनुसार, गाझा पट्टीमध्ये जमावाने संयुक्त राष्ट्रांच्या गोदामांची लूट सुरू केली आहे.
मानखुर्द मंडाला परिसरातील ‘स्क्रॅप’ गोदामाला शुक्रवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत गोदामे जळून खाक झाली. या आगीत गोदामातील रसायन, तेलाने भरलेले सुमारे ५०० ते ६०० डब्बे फुटल्याने आगडोंबच उसळला. आगीचे लोळ आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरल्याने आजूबाजूच्या परिसरात घबराट पसरली.