Muslims उत्तर प्रदेशातून लखमापूर येथील एका गावातील विधवा महिलेने भीतीपोटी आपले राहते घर सोडून पलायन करावे लागल्याची घटना घडली आहे. तिने त्या पोस्टरवर कट्टरपंथींमुळे त्रास होत असून मला नाविलाजाने घर सोडायचे आहे. हे घर विक्रीसाठी असल्याचे डीएमकडे तक्रार केली होती. यावेळी काही कट्टरपंथींनी तिच्या मोठ्या मुलीचे एक दोनदा नाहीतर तब्बल तीन वेळा अपहरण केले आणि लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केले असून तिला धमकीही देण्यात आली आहे.
Read More
केरळमधील कोझिकोड मुखदार तरबीथुल इस्लामिक सेंटरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्या तरुणीने मदरशाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. या महिलेने केंद्राच्या प्रमुखावर महिला आणि मुलींना इस्लाम शिकवण्याच्या बहाण्याने छळ आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
मध्य प्रदेशमध्ये २३ दिवसात 'लव्ह जिहाद'च्या कायद्यांतर्गत साधारणपणे दिवसाला एक याप्रमाणे २३ तक्रारी दाखल झाल्या. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी गुरुवार दि.११ फेब्रुवारी २०२१ रोजी सांगितले की, "मध्यप्रदेशात ९ जानेवारी रोजी हा 'फ्रीडम ऑफ रिलिजन अध्यादेश २०२०' कायदा लागू झाला. आणि तेव्हापसुन आतापर्यंत अंतर्गत या तेवीस तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत."
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेने ओशिवरा येथील पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली असून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.