sexually abused उत्तर प्रदेशातील बालिया जिल्ह्यातील भीमपूरा पोलीस ठाणे क्षेत्रात इयत्ता दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप सपा नेत्यावर आहे. सपा नेत्याचे नाव हे जनार्दन यादव असून ही घटना रविवारी रात्री घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात संबंधित आरोपी सपा नेत्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित युवती ही गाजीपुरातील करीमुद्दीनपुरमध्ये वास्तव्यास होती. बासमती सरजू उच्च माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होती. तिच्या दहावी बोर्ड परिक्षेचे केंद्र हे खरऊपुर होते.
Read More
sexually abused उत्तर प्रदेशातील हथरस जिल्ह्यात एका अल्पवयीन चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका मुस्लिम युवकाने हैवानी कृत्य करत संबंधित अल्पवयीन पीडितेला बेशुद्ध अवस्थेत सोडून गेला. संबंधित अल्पवयीन मुलीने या घडलेल्या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली होती. आरोपीचे नाव अमन असल्याची माहिती समोर आली आहे.
याच आठवड्यात घडलेली कानपूर येथील घटना. हुसैन आणि अजहर यांनी, त्यांच्या परिचयातील १३ वर्षांच्या बालकाचे अपहरण केले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याला क्रूरपणे मारून टाकले. गुन्हेगारांना पोलिसांनी पकडले. अत्याचाराचा खुलासा करताना हुसैनने सांगितले, रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे बिबीसोबत लैंगिक संबंध ठेवणे, हे हराम असल्याचे बिबीने सांगितले. बिबीच्या नकारामुळे त्यांनी हे कृत्य केले. काय म्हणावे? प्रत्येक धर्माच्या व्यक्तीसाठी, आपआपल्या श्रद्धा महत्त्वाच्या असतात. मात्र रमजानदरम्यान पत्नीशी लैं
"तुमच्या बालकांना निर्भिड बनवा. त्यांना माझ्यासोबत ठेवा. इथे राहून ते जिन राक्षसाला पाहतील, बघतील. मग जिन त्यांचा गुलाम बनेल. मग काय मुलांचे आणि कुटुंबाचे भवितव्य उज्ज्वल,” असे तो पिरबाबा म्हणजे, अजाज अहमद शेख सांगायचा. त्याचे मुरीद असलेले लोक, बालकांना त्याच्यासोबत राहायला पाठवायचे. मात्र, हा पिरबाबा जिनचा मुखवटा आणि तसे वेषांतर करून, या लहान मुलांवर बलात्कार करायचा. एका पालकाने याबाबत २०१६ साली पोलिसांत तक्रार केली आणि आता नऊ वर्षांनी, पिरबाबा अजाज अहमद शेख याला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आठ मुलांच्य
Love Jihad उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बादशाह खान नावाच्या पोलीस शिपायालर लव्ह जिहादचा (Love Jihad) आरोप करण्यात आला आहे. त्याची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. कट्टरपंथी बादशाहने आपले नाव अमित असे सांगत एका हिंदू युवतीसोबत प्रेमसंबंध ठेवले. संबंधित हिंदू युवती ही पारिचारिकेचा कोर्स करत असल्याचे याप्रकरणातून समोर आले. तसेच तिच्यावर शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला असल्याचे पीडितेने याप्रकरणी माहिती दिली आहे.
ठाणे : बाल लैंगिक शोषणाविरुद्ध बाल सुरक्षा जनजागृती अंतर्गत “#ProtectedByPOCSO” ही मोहिम राबविण्यात येत आहे. यानिमित्त ठाणे परिवहन (टीएमटी) ( TMT Buses ) विभागाच्या बसेसमध्ये “#ProtectedByPOCSO” हा संदेश असलेले पोस्टर लावण्यात आले.
उत्तराखंड येथील ऋषिकेश येथे शोएब नावाच्या कट्टरपंथी तरूणाने शुभम नाव असल्याचे सांगून हिंदू महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने महिलेवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला. याप्रकरणी आता महिलेने प्रश्न उपस्थित केला असता, शोएबला हिंदू संघटनांनी पकडून मारहाण केली होती.
Minor sexual abuse राजस्थानातील अलवर जिल्ह्यात एका ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना आहे. असजद या मौलवींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेला मौलवीने चॉकलेट देऊन हे कृत्या केल्याचे तक्रारीत सांगितले गेले आहे. पीडितेला मशीदीत बोलावून तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने २२ सप्टेंबर रोजी मौलवीला अटक केली.
Sexual abuse प. बंगालमध्ये आर जी कर प्रकरणाने देशात आक्रोश निर्माण झाला आहे. त्यापाठोपाठ पं.बंगालमध्ये बलात्काराच्या घटना घडत आहेत. आरोपींना पाठिशी घालण्याचे काम तृणमूल काँग्रेस करत असल्याचे बोलले जात आहे. बंगालमध्ये झालेल्या लैंगिक शोषणानंतर एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण ताजे असताना बीरभूम येथे एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. संबंधित आरोपीला तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने पाठिशी टाकून पीडितेच्या कुटुंबीयांना पैसे देऊन प्रकरण मिटवण्यासाठी सांगितल्य
हे आव्हान देताना ही स्त्री ‘वखवखलेल्या नजरेने काय बघतोस गधड्या सांग, काय विकत घेतोस मोहब्बत बेचती हूं मै, शराफत बेचती हूं मै, अदोओं के खजाने, जवानी के तराने, बहारो के जमाने, ये मस्ती के घेरे, ऐ महकें अंधेरे, ये रंगीन डेरे’ अशी सर्व स्त्री खजिन्याची यादीच ठेवते. यातील मथितार्थ असा की, पुरूषाने केवळ स्त्रीचा उपभोग्य वस्तू म्हणून वापर करता कामा नये, हा संदेश शायरास द्यायचा आहे, कारण...
Oumair Aejaz case अमेरिकेतील कट्टरपंथीने तब्बल १३०० महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. त्यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. माणुसकीला काळीमा लावणारे कृत्य कट्टरपंथी युवक उमर एजाजने केले आहे. त्याने १३०० व्हि़डिओ आपल्या हार्डडिस्कमध्ये साठवून ठेवले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घातले असून पुढील तपास सुरू आहे.
Child Sexual Abuse Case तेलंगणातील सिद्धीपेट येथील ३ वर्षांच्या मुलीवर अजय नावाच्या युवकाने लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेने तेलंगणात एकच खळबळ उडाली आहे. तीन वर्षांच्या मुलीला चॉकलेट देत तिला आपल्या खोलीत बोलावून तिचे लैंगिक शोषण केले असून ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणात संशयित आरोपी अजयला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर पोलिसांनी मदरशात ९ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हत्येचे गूढ उकलले आहे. बुधवार, दि. ३ जुलै मदरशाच्या एका हाफिज आणि मौलवीला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. हाफिजचे नाव दिलनवाज, तर मौलवीचे नाव रकीमुद्दीन आहे. या दोघांनी शनिवार, दि. २९ जून २०२४ मदरशात मुलावर अनैसर्गिक बलात्कार केला.
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एका मदरशात अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मौलाना अजीजुल रहमान यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अजीझुल या मदरशात मुलांना धार्मिक शिक्षण देतो. कुकर्म केल्यानंतर त्याने विद्यार्थ्याला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. आरोपीने विद्यार्थ्याला त्याच्या घरी नेण्याचाही प्रयत्न केला.
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलावर मदरशाच्या आवारात लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अब्दुल हफीज नावाच्या मौलवीवर मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याने अल्पवयीन मुलांना प्रायव्हेट पार्ट धुण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. मौलवीच्या अत्याचाराला कंटाळून अनेक विद्यार्थी मदरशात जाण्यास नकार देऊ लागले.
कर्नाटक लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णा यास ३५ दिवसानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) अटक केली आहे.कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीला प्रज्वल रेवण्णा भारतात आल्याची माहिती इंटरपोलकडून मिळाली होती. यानंतर एसआयटी, बेंगळुरू पोलिस आणि इमिग्रेशन अधिकारी शुक्रवारी पहाटे विमानतळावर पोहोचले आणि रेवण्णा त्याला उतरताच अटक केली.
उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातील एका दर्ग्यात एका विधवा महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला आपल्या मुलीसह बडे सरकार नावाच्या दर्ग्यात दर्शनासाठी आली होती. त्यावेळी आरोपी राहत ने त्याच्यावर बलात्कार केल्याच्या आरोप आहे. तसेच त्याने महिलेला तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीचे दर्ग्याच्या परिसरात चादर आणि सिन्नी (मिठाई अर्पण) चे दुकान आहे. त्याच्यावर उपचाराच्या नावाखाली रोज नवनवीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. मोहम्मद अन्सार नावाच्या मुस्लीम तरुणाने आपले नाव बदलून हिंदू विधवेशी जवळीक साधली आणि नंतर तिचे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. याप्रकरणी तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
केरळमध्ये लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह नदीतून सापडला आहे. सिद्दीकी अली नावाच्या कराटे शिक्षकावर एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. सिद्दिकीला पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दीकी विद्यार्थिनींना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांचे लैंगिक शोषण करत असे. त्याच्यावर याआधी ही दोन पॉक्सो गुन्हे दाखल आहेत.एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मलप्पुरममधील वझक्कड पोलीस स्टेशन परिसरात दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी चेल्लियार नदीत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. ही विद्यार्
केज तालुक्यातील उमरी शिवारात कलाकेंद्राच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचे लैगिक शोषण केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यातील आरोपी ठाकरे गटाते जिल्हा प्रमुख पदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात आले आहे. त्याचे प्रसिद्धी पत्रक खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केले आहे.दरम्यान यातील आरोपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे यांना काही दिवसांपुर्वीच शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली होती.
११व्या शतकामध्ये पाद्रींनी ब्रह्मचारी असावे, असा एक नियम होता. पण, तो नियम आता कालबाह्य झाला आहे. पूर्वी तो नियम होता, कारण संसार नसलेला, मुलाबाळांची कौटुंबिक जबाबदारी नसलेला माणूस पाद्री म्हणून निष्ठेने काम करू शकतो, असा एक समज होता. मात्र, आता तसा नियम अबाधित ठेवणे गरजेचे नाही. त्यामुळे पाद्री विवाह करू शकतात, असे विधान नुकतेच रोमन कॅथलिक चर्चचे पोप यांनी केले. त्यांच्या विधानाला संदर्भ काय असावा? तर अभ्यासकांचे म्हणणे आहे की, चर्चमधील पाद्री आणि बाललैंगिक शोषण यांच्या घटना जागतिक पटलावर बाहेर आल्या. नुकत
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती.
‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ वेल्स’मधील ‘क्रिमिनोलॉजी’चे प्रोफेसर मायकेल साल्टर आणि डेलेनी वुडलॉक यांच्या मते, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तसेच इंटरनेट कंपन्या आणि विस्तारात गुंतलेल्या सरकारांच्या खराब कृतीमुळे इंटरनेट आणि ‘स्मार्ट गॅझेट्स’च्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ‘
लहान मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचाराविषयीच्या कायद्याचे अर्थ लावणारे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेले निकालपत्र टीकेचे धनी ठरते आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिली, ही स्वागतार्ह बाब. परंतु, माध्यमांनी संबंधित निकालपत्राचे ज्या पद्धतीने वार्तांकन केले; त्याचाही काळजीपूर्वक विचार झाला पाहिजे.
संयुक्त राष्ट्र बाल कोषतर्फे यासंबंधी एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार २०१९साली अंदाजे १.९कोटी बालकांना त्यांच्या स्वत:च्याच देशात विस्थापित व्हावे लागले आहे. जगाच्या आधुनिक इतिहासात हे विस्थापन खूप मोठे आहे. २०१९ साली साधारण ४.६ कोटी लोकांना संघर्ष आणि हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले.
‘बॉईज लॉकररूम चटॅ’ ग्रुपशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय
पाच मिनिटांच्या या दृश्यात एक पहिलवान शाळेकरी मुलीचा स्कर्ट ओढताना दाखवला आहे.
युक्रेनच्या संसदेत नुकतेच बालकांविरोधातील कोणत्याही अत्याचाराच्या-बलात्काराच्या गुन्ह्यांतील दोषींना नपुंसक करण्याच्या शिक्षेची तरतूद असलेले विधेयक मांडण्यात आले. या विधेयकानुसार कोणी व्यक्ती बाललैंगिक शोषणात दोषी आढळला तर संबंधित आरोपीला नपुंसक करणारे इंजेक्शन टोचले जाईल.
न्यूयॉर्कमधील ७५ वर्षीय ई. जीन कॅरोल यांच्या ‘व्हॉट डू वूई नीड मेन फॉर? या पुस्तकात त्यांनी हा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी १९९०च्या दशकात न्यूयॉर्क सिटीच्या एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या खोलीत आपल्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप या पुस्तकात त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगई यांना क्लीनचिट मिळाली आहे. एका महिलेने त्यांच्यावर मानसिक व लैंगिक छळाचा आरोप केला होता
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली असून न्या. गोगोई यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले
‘ओठावर नाव येशूचे आणि वर्तन मात्र पशुचे’ अशी गत असलेल्या बिशप फ्रॅन्को मुलक्कलविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या नन्सवर खार खाऊन असलेल्या ‘मिशनरीज ऑफ जिजस’ने चार-पाच महिन्यानंतर कारवाईचा बडगा उगारला व या नन्सना चर्चमधून हाकलून दिले.
फराह खान यांनी प्रथम साजिदवर आरोप करणाऱ्या महिलांच्या आपण पाठीशी असल्याचे ट्विट केले होते. परंतु आता मात्र प्रसारमाध्यमांशी याविषयी बोलणे फराह खान टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
तथाकथित पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारे व त्या नावाखाली जातीयवादी भूमिका घेणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
स्वीडिश अकॅडमीने नोबेल पुरस्कार पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. अकॅडमीतील १८ आजीवन सदस्यांनी अकॅडमीच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला.
धक्कादायक; मुख्याध्यापकानेच दाखवला अश्लील व्हिडीओ
डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या एका महिला नेता हिने काही दिवसांपूर्वी माकपचे आमदार पी.के. शशी यांच्यावर आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
चर्चमधली कन्फेशन्स बंद करा; राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्राला सूचना
भाजपचे वायव्य मुंबईचे खा. गोपाळ शेट्टी यांनी एका कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान केली, म्हणून कल्लोळ माजवला गेला.
उपासना पद्धती कुठलीही असली तरीही ज्या प्रकारचे गुन्हे या मंडळींनी केले आहेत, ते ‘कन्फेशन बॉक्स’मध्ये जाऊन कबुली देऊनही न धुतले जाणारे आहेत.
असमानता नाकारणार्या, सेवेचा भाव प्रमुख मानणार्या ख्रिस्ती धर्माचे साहित्य काय सांगते आणि त्याचा अनुनय करणारे काय करतात यात नेहमीच फरक राहिला आहे.
महिलांच्या जागतिक सुरक्षेवर प्रकाश टाकणाऱ्या या अहवालातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आणि तितकेच देशाची मान झुकवणारे म्हणावे लागतील.
ईशान्य भारत, गोवा, तसेच दक्षिण भारतातील चर्च गेल्या काही दिवसांपासून चर्चचे प्रमुख अधिकारी व धर्मगुरूंनी घेतलेल्या कट्टर भूमिका, हिंदुविरोधी वक्तव्ये