वैयक्तिक विकासाच्या क्षेत्रात, स्वयं-शिस्तीची संकल्पना सर्वोच्च ठरते. आपण आत्म-शिस्त या मानसशास्त्रातील अत्यंत गरजेच्या क्षेत्राबद्दल ऊहापोह करणार आहोत. त्या अनुषंगाने तुमचे विचार, भावना आणि वर्तन तुमच्या एकाग्र, वचनबद्ध आणि सदैव प्रेरित राहण्याच्या क्षमतेमध्ये कसे योगदान देतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
Read More
पण, स्वत:वर विश्वास ठेवल्यास आपल्याला जे मनापासून प्राप्त करायचे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करता येईल. आपल्या जीवनात जर अनिश्चितता नसेल, तर सामान्यपणे जगायलाच मजा येणार नाही. ज्यांना अपयशाची भीती वाटते, त्यांना खरंतर जगायचीच भीती वाटत असते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तेव्हा स्वत:च्या वेड्या मनाला वादळात भरकटवणार्या विचारांपासून बाहेर काढायला हवे आणि वेळोवेळी एका जागी शांत बसवून निर्णय घ्यायला शिकवायला पाहिजे.