२९ जुलै, २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत आजचा दिवस 'जागतिक व्याघ्र दिन' म्हणून घोषित करण्यात आला. आजमितीस जगातील ७० टक्के वाघांची संख्या ही एकट्या भारतामध्ये आहे. भारतातील वाघांच्या संख्येत महाराष्ट्राचा वाटा चौथ्या क्रमांकाचा आहे (maharashtra tiger reserve). महाराष्ट्राची सद्यपरिस्थिती पाहता दर चार वर्षांनी राज्यातील वाघांच्या संख्येत १०० ते १३० वाघांची भर पडत आहे. यामधील खरी समस्या आहे ती संरक्षित क्षेत्राबाहेर वाढणाऱ्या व्याघ्र संख्येची. (maharashtra tiger reserve). त
Read More