संपूर्ण जगाचे लक्ष ज्या बचावकार्याकडे होते, त्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यातून ४१ मजुरांना परवा सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. यानिमित्ताने असंभव वाटणार्या आव्हानांपुढे हार न मानता केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबरोबरच, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे आपुलकी व्यवस्थापनही तितकेच लक्षवेधी ठरले.
Read More
दि. १२ नोव्हेंबर रोजी उत्तराखंडमधील बांधकामाअधीन बोगद्याचा भाग कोसळल्यानंतर अडकलेल्या ४० मजूरांना सुखरुप बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सरकारतर्फे सुरु आहेत. मजूरांना अन्न, पाणी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीतपणे होईल, याची पुरेपूर खरबदारी बचाव पथकातर्फे घेतली जात आहे. तज्ज्ञांच्या मदतीने सुरु असलेल्या या बचावकार्याच्या निमित्ताने, बोगद्याचे बांधकाम, त्या बांधकाम प्रक्रियेतील आव्हाने आणि एकूणच सुरु असलेले बचावकार्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
गेल्या काही महिन्यांमध्ये आपण क्षुल्लक कारणांमुळे आणि वेळीच लक्ष न दिल्याने प्रजननक्षम व वयात येणार्या वाघांना गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.
पूर्व मध्य अरबी समुद्रातल्या ‘महा’ चक्रीवादळाचे रुपांतर अति विनाशकारी चक्रीवादळात झाले असून, या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहे.
डहाणू किनाऱ्यापासून जवळपास ५० किलोमीटर खोल समुद्रात प्रचंड वादळीवाऱ्यामुळे भाग्यलक्ष्मी ही बोट उलटली होती. परंतु आनंद अंभीरे व त्यांचे वडील अशोक अंभीरे यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता तसेच आपल्या बोटीचा विचार न करता या दुर्घटनेतील ११ मच्छीमाऱ्यांना बोटीसह वाचवले.