कोणत्याही शिवणकामाशिवाय तसेच कापडाच्या जोडणीशिवाय एकाच धाग्यातून भारताचा राष्ट्रध्वज-तिरंगा तयार करण्याचे स्वप्न एका व्यक्तीने पाहिले आणि त्यात यशही मिळवले. आंध्र प्रदेशातील ही व्यक्ती असून आर. सत्यनारायण, असे त्यांचे नाव आहे.
Read More
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन महाराष्ट्र सदन येथे आज उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोपर्निकस मार्ग स्थित आणि कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले