आज एक नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचं थोडं अतरंगी टायटल आहे, " तीन अडकून सिताराम" हे या चित्रपटाचे नाव! हा एक अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. या प्रकारचा सिनेमा मला नाही वाटत, मराठी मध्ये या आधी आलाय खरं म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा असा सिनेमा पाहिलेला नाही. त्याचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी आपल्याला माहितीच आहेत. एक उत्तम दिग्दर्शक आहेत, आणि स्वतः एक उत्कृष्ठ अभिनेते देखील आहेत. ' हटके ' सिनेमे देण्यासाठी ते नावाजलेले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा एक अतिशय सुंदर आणि मस्त सिनेमा आप
Read More
'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम कायमच प्रेक्षकांना भावतो. ज्ञान आणि मनोरंजन यांच्या या अद्भुत खेळातून अनेकांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळते.
'रानबाजार' वेब सिरिजमुळे आणि 'वाय' सिनेमामुळे सध्या मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री प्राजक्ता माळीची चर्चा सुरु आहे. प्राजक्ता नेहमीच सोशल मिडीयावरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.